नरखेड: नरखेड पोलिसांची कारवाई: अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर जप्त
Narkhed, Nagpur | Apr 18, 2026 वडविहिरी ते सावरगाव रोडवर सापळा रचून अवैध रेतीची वाहतूक करणारा टाटा टिप्पर पकडला याप्रकरणी चालक किशोर श्रावण खरोले आणि मालक नितेश ज्ञानेश्वर बांबळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी ७ ब्रास रेती आणि टिप्पर असा एकूण ४०,३५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.