नांदेड आरोग्य विभाग जिल्हा परिषदेचा कौतुकास्पद पुढाकार!
679 views | Nanded, Maharashtra | Jul 15, 2026 नांदेड जिल्हा परिषदेचा कौतुकास्पद पुढाकार! 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' मोहिमेअंतर्गत जन आरोग्य समिती व आरोग्य विभागामार्फत गावागावांत जनजागृती मोहीम वेगाने सुरू. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसह स्वच्छता आणि शुद्ध पाणी पुरवठ्यावर विशेष भर दिला जात आहे. आपल्या गावाला निरोगी बनवण्यासाठी या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. #Nanded #ZP #HealthCampaign #ArogyaSampannaGaav #PublicNews