अंबड: नैसर्गीक अनुदान घोटाळ्यात तलाठी चंद्रकांत खिल्लारे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक चार दिवस
Ambad, Jalna | Mar 4, 2026 नैसर्गीक अनुदान घोटाळ्यात तलाठी चंद्रकांत खिल्लारे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक चार दिवसाची पोलीस कोठडी सविस्तर वृत्त:- जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे संबधत अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणावर बोगस (शेत