कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तीन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 11 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत मजा बस स्टॉप कळमेश्वर परिसर सागर संजय शिंदे मोहम्मद महफूज आलम मोहम्मद जलील अन्सारी आदित्य भगवान कुकडे हे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आले नमूद आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला