हवेली: पुण्यात 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाने कंटाळून घेतला गळफास
Haveli, Pune | Sep 29, 2026 पुणे काळेपडळ परिसरात वैष्णवी प्रवीण जरांडे या 23 वर्षीय विवाहितेने छळाने कंटाळून गळफास घेतला. पुलिसांनी तिच्या पती, सासू-सासरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.