हवेली: वाघोली येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करुन दोघांना पकडले
Haveli, Pune | Nov 21, 2025 वाघोलीतील गायरान झोपडपट्टी येथे मोकळ्या जागेत असलेल्या कल्याण मटका जुगार अड्डयावर वाघोली पोलिसांच्या तपास पथकाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १२५० रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.