2मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर–वैजापूर मार्गावर महालगाव परिसरात अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार एका कार चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे समजते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले असून जखमींची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशी माहिती आज 2 मार्च रोजी 4 वाजता माध्यमांना देण्यात आली