हिंगणघाट: दुचाकीची उभ्या कंटेनराला मागून धडक: एक ठार एक गंभीर जखमी:राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा शिवारातील घटना
Hinganghat, Wardha | Aug 22, 2025
नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील खंडाळा शिवारात उभ्या असलेल्या कंटेनराला दुचाकीस्वाराने जबर धडक दिली या अपघातात...