Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

हिंगणघाट: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पाडले शहरात बाजार समितीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

Hinganghat, Wardha | Aug 21, 2025
हिंगणघाट:कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थ नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार समिरभाऊ कुणावार, माजी राज्यमंत्री रणजितदादा कांबळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते, विधान परिषद सदस्य संजय खोडके,जिल्हाधिकारी वान्मथी सी. ,सहकार नेते तथा बाजार समितीचे सभापती ॲड सुधिरबाबू कोठारी माजी आमदार राजू तिमांडे आदी उपस्थित होते.