हिंगणघाट: आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत करून करण्यात आला सत्कार
Hinganghat, Wardha | Aug 21, 2025
हिंगणघाट शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण...