मालवण: वेदिका गोसावी यांना प्रशासकीय उत्कृष्टतेचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर
साल 2023-24 साठी प्रशासकीय उत्कृष्टतेचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वेदिका गोसावी यांना देण्यात आला. मालवण पंचायत समितीच्या सभागृहात त्यांच्या सत्कारसमारंभाला सभापती प्रज्ञा चव्हाण उपस्थित होत्या.