Mankhurd Traffic Police वर गाडी जप्त करण्याचे गंभीर आरोप! मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली??
मानखुर्द वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप! 🚨
मुंबईतील मानखुर्द वाहतूक विभागाने थकीत वाहतूक दंडाच्या प्रकरणात एका बांधकाम व्यावसायिकाची गाडी तब्बल अनेक तास जप्त करून ठेवली आणि ₹37,700 भरल्यानंतरच गाडी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्यावसायिकाचा दावा आहे की, वाहनाचा विमा काढलेला असून त्याची प्रत पोलिसांना दाखवण्यात आली होती, तरीही ‘Insurance Copy Not Shown’ असा उल्लेख करून चलन काढण्यात आले.
या प्रकरणात Motor Vehicles Act, 1988 मधील कलम 207 च्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून, मानखुर्द वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे यांच्याकडे विचारलेल्या प्रश्नांवर नेमके काय उत्तर मिळाले?
हा प्रकार वाहतूक कारवाई की नागरिकांकडून वसुली?
या आरोपांची अधिकृत चौकशी होणार का?
👇 तुमचे मत कमेंटमध्ये सांगा.
#Mankhurd #MankhurdNews #MankhurdTrafficPolice #MumbaiTrafficPolice #MumbaiNews MumbaiBreakingNews MaharashtraNews TrafficPolice TrafficFine TrafficNews MotorVehiclesAct Section207 MumbaiTraffic Maharashtra BreakingNews ViralNews NewsUpdate TimesOfMaharashtra Mumbai
Pune City, Pune | Sep 23, 2026