वडवणी तालुक्यात बालकामगाराचा दुर्दैवी मृत्यू ;प्रकरण दडपण्याचा प्रयत्न नेमकं करतंय कोण?-नातेवाईकांचा गंभीर आरोप
बाळराजे कन्स्ट्रक्शन वडवणी तालुक्यातील रुई (पिंपळा) च्या आरएमसी प्लांट मधील मिक्सरमध्ये अमोल जावळे रा .खंडोबाची वाडी Pade वडवणी या बालकामगाराचा दुर्दैवी मृत्यू ,अद्याप देखील गुन्हा दाखल नाही ,नेमकं आरोपींची पाठराखण कोण करतंय ? #वडवणीपोलीस #जिल्हाधिकारी #बालकामगारसमिती #महसूलविभाग
Beed, Beed | Oct 10, 2026