Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: जलालखेडा येथे सामाजिक बांधिलकीचे दर्शन: श्रीराम नवमी शोभायात्रा समितीकडून ग्रामपंचायतीला 'शवपेटी' अर्पण ​

Narkhed, Nagpur | May 16, 2026
समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून श्री राम नवमी शोभायात्रा समिती, जलालखेडा यांच्या वतीने आज जलालखेडा ग्रामपंचायतला शवपेटी हस्तांतरित करण्यात आली. हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला.​गावात एखाद्या दुर्दैवी प्रसंगी ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी समितीने हा स्तुत्य निर्णय घेतला. या कार्यक्रमाला आमदार चरण सिंग ठाकूर यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.