लोणार तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून मराठा समाजाच्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे याप्रकरणी धर्मवीर छ*** संघटना मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश जाधव यांनी जाहीर निषेध केला आहे याबाबत कटर कारवाई करण्याची मागणी धर्मवीर छावा संघटनेचे सूर्यप्रकाश जाधव यांनी केली आहे