दिनांक. 26 डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अशोक नगर बार्शी नाका, बीड येथे शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला.
आज दिनांक. 26 डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अशोक नगर बार्शी नाका, बीड येथे शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मानसिक आजार व उपाय, ताण - तणाव निवारण, टेली. मानस टोल फ्री क्रमांक क्रमांक. 14 416 विषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका व स्टिकर देण्यात आले. यावेळी श्री. अंबादास जाधव मनो .सा .का. श्री. सुरेश दामोदर वैद्यकीय सा. का. उपस्थित होते.