अलिबाग: रायगडमधून पहिला हापूस आंबा थेट वाशी बाजारात विक्रीसाठी दाखल
Alibag, Raigad | Nov 17, 2026 रायगडमधून पहिल्या हापूस आंब्याच्या 9 पेट्यांची विक्री वाशी येथील आंबा बाजारात सुरू. अलिबागच्या डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतून आंबा मार्केटमध्ये वाहतूक. नोव्हेंबरमध्ये रायगडमधूनही आंबा विक्रीला सुरुवात.