जालना: शेतकरी सध्या दुष्काळामुळे संकटात आहे,त्यामुळे प्रार्थना करण्यासाठी नारायण गडावर या मनोज जरांगे यांचं महाकाळा येथे आवाहन
Jalna, Jalna | Oct 20, 2026 आज दिनांक 20 सप्टेंबर 2026वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व समाज बांधवांना आवाहन केले आहे की सध्या कोरडा दुष्काळ आहे शेतकरी मोलमजुरी करणारे नागरिक संकटात सापडले आहे त्यामुळे प्रार्थना करण्यासाठी सर्वांनी श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळाव्याला यावे असे आवाहन आज त्यांनी केले आहे.