Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रोहा: किल्ले रायगड दरड कोसळल्याने पायरी मार्ग 'इतके' दिवस राहणार बंद

Roha, Raigad | Jun 25, 2026
किल्ले रायगड परिसरामध्ये मंगळवारी (दि. २३ जून) अतिवृष्टी झाल्यामुळे पायरी मार्गावरील महादरवाजा जवळील काही भागांमध्ये दरडी कोसळल्या. यामुळे गडावर जाणारा पायरी मार्ग बंद झाला आहे. पुढील दोन दिवस म्हणजे दि.२४ जून आणि २५ जून या २ दिवशी पर्यटक व शिवभक्तांसाठी हा मार्ग बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर देखील पावसाचा परिणाम झाल्यामुळे सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे.

MORE NEWS