लक्षणे -वारंवार लघवीला होणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, जखम भरून येणे, डोळ्याला दुसर दिसणे. कारणे -अनुवंशिकता,लठ्ठपणा, ताण तणाव, एका जागी बसून राहणे, जास्त गोड खाणे. उपाय - संतुलित आहार ,नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली ठेवणे, वजन कमी करणे.