Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews

राहुरी: शहरातील गोकुळ कॉलनीमध्ये दोन व्यापाऱ्यांमध्ये मारामाऱ्या परस्परविरोधी

Rahuri, Ahmednagar | Jul 5, 2025
राहुरी शहरातील गोकुळ काॅलीणीमधे रस्त्यात लावलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादीवादीत पुढे चांगलीच मारामा-या झाल्याच्या घटना घडल्या आहे.याप्रकरणी दोन्ही व्यापा-यांनी परस्परविरोधी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शनिवारी दुपारी दिली आहे.