खडसे बिन बुलाया मेहमान, एकनाथ खडसे जर बिन बुलाया मेहमान प्रमाणे भाजपाचा प्रचार करत असतील आणि आमच पक्ष संघटन वाढत असेल तर हाजिर आहे,कदाचित राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनीच त्यांना आमदारकी दिली,ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते असे असताना,त्यांनी आपला निर्णय का बदलला हे आपल्याला माहीत नाही, कदाचित शरद पवार यांनीच त्यांना भाजपाचा प्रचार करायला सांगितले असावे अशी टीका भाजपा आमदार मंगेश चव्हाणं यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे ही माहित 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना मिळाली.