Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

हिंगणघाट: पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले भूमीपूजन

Hinganghat, Wardha | Jan 23, 2026
हिंगणघाट :महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत शहरात पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन पोलीस स्टेशन परिसरात पार पडले. या सोहळ्याचे भूमीपूजन राज्याचे गृहराज्यमंत्री (गृह–ग्रामीण) व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या शुभहस्ते झाले.या भूमीपूजन समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार यांची उपस्थिती लाभली. तसेच नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर उपस्थित होत्या.