मुंबई: शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Mumbai, Mumbai City | Sep 28, 2026
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा स्पष्टपणे नाकारल्या आहेत. 'आमच्यात येणार असाल तरच होईल,' असे ते म्हणाले. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा.