Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: गोड बोलून गळाभेट घेतली अन् चाकूने बोटावर वार; जिवे मारण्याची धमकी; मोजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार

Jalna, Jalna | Aug 11, 2026
मागील भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीने प्रथम गोड बोलून माफी मागितली आणि गळाभेट घेतल्यानंतर खिशातून चाकू काढून वृद्धाच्या हाताच्या बोटावर वार केल्याची घटना कवठा येथे घडल्याची तक्रार मोजपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मंगळवार दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत भागुजी उत्तमराव पडुळ रा. कवठा, ता. जि. जालना हे जखमी झाले आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार,गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भागुजी पडुळ हे डीपीवर आकडा टाकण्यासाठी गेले होते.