Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

पालघर: उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची वसई येथे आमदार राजन नाईक यांनी घेतली भेट

Palghar, Palghar | Apr 30, 2025
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालघर जिल्हा दौऱ्यावर आले असता आमदार राजन नाईक यांनी त्यांची भेट घेतली. नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी वसई येथे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यांचे पालघर जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.