बळीरामपूर येथील अवैध जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा!
🔹 05 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
🔹 04 मोटारसायकली व 04 मोबाईल जप्त
🔹 ₹6,100 रोख रक्कम जप्त
💰 एकूण ₹3,16,100 चा मुद्देमाल जप्त!
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #MaharashtraPolice #PoliceAction #crimenews