अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांचा विशेष ‘मास रेड’ मोहीमेतून धडक कारवाई!
नांदेड जिल्हा पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबवून 40 गुन्हे दाखल करत 67 आरोपींवर कारवाई केली.
या कारवाईत ₹7,60,360 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मटका व जुगार प्रकरणांत 07 गुन्हे, तर दारूबंदी अंतर्गत 33 गुन्हे दाखल करण्यात आले.
अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर!
#NandedPolice #MassRaid #PoliceAction #CrimePrevention #MaharashtraPolice