साईनाथ गणेश उत्सव मंडळ, तिवसा यांनी गणेशोत्सवानिमित्त रक्तदान, आरोग्य तपासणी, स्वच्छता, वृक्षारोपण व विद्यार्थी–शेतकरी मार्गदर्शन अशा समाजहिताच्या उपक्रमांद्वारे आदर्श निर्माण केला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी मंडळाला भेट देऊन या उपक्रमांचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
🚔 पोलीस आपत्कालीन: 112
🌐 सायबर हेल्पलाईन: 1930
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#GaneshUtsav
#SamajSeva
#Tiwasa