अवैध रेती वाहतुकीविरुद्ध सोनखेड पोलिसांची धडक कारवाई!
तीन स्वतंत्र कारवायांत 03 हायवा ट्रक व 15 ब्रास अवैध रेतीसह ₹1,20,85,000 चा मुद्देमाल जप्त. 05 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल.
अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction #IllegalSandMining #CrimePrevention #maharashtrapolice
@dgpmaharashtra