Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या प्रभावी तपासातून तब्बल 19 गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी अटक करण्यात आला असून 07 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. एकूण जप्त मुद्देमाल किंमत ₹2,24,000/- नांदेडसह यवतमाळ, चंद्रपूर व तेलंगणातील चोरीचे गुन्हे उघड झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. नांदेड पोलीस – सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर! #NandedPolice #LocalCrimeBranch #मोठीकारवाई #गुन्हेउघडकीस #CrimeControl #MotorcycleTheft #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice #BreakingNews #PublicSafety #Nanded

Nanded, Maharashtra | Jul 29, 2026