गणेशोत्सव भक्तीचा… डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको! 👁️
अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व गणेश मंडळे, डीजे आयोजक व नागरिकांना आवाहन — लेझर व शार्पी (बीम) लाईटचा वापर पूर्णपणे टाळा.
अशा तीव्र प्रकाशामुळे रेटिनाचे कायमस्वरूपी नुकसान, दृष्टी कमी होणे व अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो.
उत्सवाची शोभा वाढवा, डोळ्यांची किंमत मोजू नका! 🙏
#OperationKavach
#AmravatiRuralPolice
#Ganeshotsav
#LaserLight
#BeamLight
All Official links are in bio🔗