पहिली शिकवण, पहिला विश्वास, पहिला आधार...
आपल्या आयुष्यातील प्रत्येक पावलामागे बाबांचे प्रेम, त्याग आणि मार्गदर्शन असते.
या पितृदिनानिमित्त सर्व वडिलांना मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या कष्टांना, समर्पणाला आणि निस्वार्थ प्रेमाला सलाम. 🙏
#HappyFathersDay #NaviMumbaiPolice