व्हिडिओ कॉलवर पोलीस, CBI किंवा सरकारी अधिकारी बनून धमकावलं जात आहे?
घाबरू नका — हा ‘डिजिटल अरेस्ट’चा सापळा असू शकतो.
कोणत्याही अनोळखी कॉलवर वैयक्तिक माहिती, OTP, बँक डिटेल्स किंवा पैसे शेअर करू नका.
सतर्क राहा, कॉल त्वरित कट करा आणि तक्रार नोंदवा.
📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112
📞 सायबर हेल्पलाईन: 1930
#NaviMumbaiPolice #CyberSafety #DigitalArrest #StayAlert #CyberCrimeAwareness