📵 एका अनोळखी व्हिडिओ कॉलमुळे तुमचं आयुष्य ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकू शकतं.
क्षणिक विश्वास, कायमचा त्रास ठरू शकतो.
⚠️ अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा माहिती शेअर करू नका.
⚠️ ब्लॅकमेलिंगला घाबरू नका, त्वरित तक्रार करा.
⚠️ अशा फसवणुकीविरोधात जागरूक राहा आणि इतरांनाही सावध करा.
📞 सायबर हेल्पलाईन: 1930
🚨 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112
#NaviMumbaiPolice #CyberSafety #SextortionAwareness #StayAlert #OnlineSafety