अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई!
स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांनी अवैध गुटखा वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला.
✅ 20 मोठी पोती प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त
✅ वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन जप्त
✅ 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
✅ ₹13,78,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त
🚫"प्रतिबंधित गुटख्याला नकार, निरोगी जीवनाला होकार!"
अवैध गुटखा विक्री, वाहतूक अथवा साठवणुकीबाबत माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930
#AmravatiRuralPolice
#MaharashtraPolice
#LocalCrimeBranch
#GutkhaFreeMaharashtra
#PoliceForPeople 🚔🚫🌿
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.