सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई
शहरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 12 सराईत गुन्हेगारांना 04 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
📍 शिवाजीनगर – 03
📍 वजिराबाद – 03
📍 भाग्यनगर – 01
📍 नांदेड ग्रामीण – 05
शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहील.
#nanded #nandedpolice #NandedNews #crime #news