जबरी चोरी व दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक!
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
🔹 08 गुन्हे उघडकीस
🔹 06 चोरीच्या मोटारसायकली जप्त
🔹 ₹5.95 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
भाग्यनगर, विमानतळ, रामतीर्थ, बिलोली व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा छडा!
गुन्हेगारीविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #Nanded #MaharashtraPolice #CrimeBranch #PoliceAction CrimeDetection नांदेडपोलीस