तुमच्या मित्राच्या नावाने अचानक पैशांची मागणी करणारा Message आला? ⚠️
घाईघाईने पैसे पाठवू नका—Profile बनावट असू शकते!
📞 पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला थेट Call करून खात्री करा.
❌ केवळ Profile Photo, नाव किंवा Mutual Friends पाहून विश्वास ठेवू नका.
🔐 संशयास्पद लिंक, OTP किंवा Banking Details शेअर करू नका.
फसवणूक झाल्यास तात्काळ Cyber Helpline 1930 वर संपर्क करा.
संदेश ओळखीचा असू शकतो… पण Profile बनावट असू शकते!
#NandedPolice #CyberAlert #CyberCrime #CyberSafety #OnlineFraud FakeProfile StayAlert MaharashtraPolice