“थोडे पैसे भरा, दुप्पट मिळवा!” अशा आमिषाला बळी पडू नका.
WhatsApp, Telegram किंवा अनोळखी Trading App वर जास्त किंवा हमखास नफ्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली जाऊ शकते. पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
फसवणूक झाल्यास तात्काळ Cyber Helpline 1930 वर संपर्क करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा.
#nandedpolice #cyberawareness #investmentscam #tradingscam #cybersafety