मुंब्र्यात पाण्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का; १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी प्रशासन आणि वीज कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
.
.
.
#MumbraNews #ThaneNews #ElectrocutionDeath #TragicIncident #MonsoonAccident #AdministrativeNegligence #PublicSafety