#pmcpune सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात गेल्या पाच दिवसांत 97 झाडपडीच्या नोंदी. आज दिवसभरात 29 झाडपडीच्या घटना. या सर्व घटनांवर अग्निशमन दलाने वेळेत प्रतिसाद देत मदत व बचावकार्य पार पाडले आहे. सद्यस्थितीत कोठे ही जखमी वा जिवितहानी नाही #punefire #checkmatetimes #pune