खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता
रात्री जास्तीचा पाऊस पडल्यास रात्री उशीराने किंवा उद्या सकाळी विसर्ग करण्याची शक्यता
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती
#pune
#khadakwasladam
#khadakwasladischarge #punerain #checkmatetimes
Pune City, Pune | Jul 6, 2026