तीन दुर्गा, तीन शक्ती, तीन सृष्टी! 🚩✨
अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत, समाजाच्या संरक्षणाची ताकद आणि कर्तव्याप्रती निष्ठा जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा!
🌺 नवी मुंबई पोलिसांतर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
.
.
#navimumabipolice #navratri