रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. 🚔
वाहतूक नियमांचे पालन करा, वेगमर्यादा पाळा, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करा आणि पादचाऱ्यांचा सन्मान करा.
"रस्ता सुरक्षा... जीवन रक्षा" हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया आणि सुरक्षित ठाणे घडवूया.
#rastasuraksha #jeevanraksha #thanetrafficpolice #thanepolice #roadsafety #saferoadssavelives #trafficawareness #helmetsaveslives #seatbeltsaveslives #followtrafficrules #roadsafetyfirst @dgpmaharashtra @thanetraffic @thanetrafficbranch @navimumbaipolice @thane_ruralpolice