परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएससी चा अभ्यास करणारा विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने उचलले चुकीचे पाऊल,
आई-वडिलांच्या स्वप्नांना धक्का; MPSCची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुखने पुण्यात जीवन संपवले....
#SadNews #paranda #dharashiv #RIP #mpsc
Dharashiv, Dharavshiv | Sep 9, 2026