अवैध रेती वाहतुकीवर सोनखेड पोलिसांची कारवाई!
गोदावरी नदी घाट परिसरात कारवाई करत 05 ब्रास अवैध रेती व हायवा वाहनासह ₹25.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 03 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#nandedpolice #SonkhedPolice #policeaction #illegalsandmining #nanded