कमेंट सेक्शनमधला एक मेसेज, एखाद्याच्या मनावर कायमचा ठसा उमटवू शकतो.⚠️
ऑनलाईन अपमान, धमक्या, अफवा पसरवणे किंवा सतत मानसिक त्रास देणे ही फक्त "मस्करी" नसून सायबर गुन्ह्याची सुरुवात असू शकते. शब्द दिसत नाहीत, पण त्यांची जखम खोल असते.
सोशल मीडियावर व्यक्त होताना जबाबदारीने वागा. स्क्रीनच्या पलीकडेही भावना असलेला एक माणूस असतो.
#cyberbullying #cybersafety #navimumbaipolice #staysafeonline