📍 इम्तियाज जलील यांच्या दुबईहून आलेल्या मित्रा ला आणि परिवाराला लोणावळ्यात 4 पोलीसांनकाडून किडनॅप करून मागितली 4लाखाची केली मागणी.
पिंपरी पोलीस कमिशनर विनयकुमार चौबे , आणि DCP श्वेता खेडकर, रोहिदास पवार, संदीप आठवले, यांनी तात्काळ केली मदत.
इम्तियाज जलील यांनी पुणे पिंपरी पोलिसांचे मानले आभार.
लिंक कंमेंट मधे आहे.
Latur, Latur | Jul 9, 2026