डीजेमुक्त गणेशोत्सव २०२६ यशस्वी केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
नांदेड जिल्ह्यात शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गणेश मंडळे, कार्यकर्ते, नागरिक, शांतता समिती आणि माध्यमांचे मनःपूर्वक आभार.
आपले सहकार्य, नांदेडची शांतता!
#nanded #nandedganeshutsav #djfreeganeshotsav #ganeshutsav